फलक प्रसिद्धीकरता
‘भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्षात मुसलमान होते आणि ते ५ वेळा नमाजपठण करायचे’, असे विधान मौलाना जर्जिस अन्सारी याने केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
https://sanatanprabhat.org/marathi/1062006.html
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !