फलक प्रसिद्धीकरता
श्रीराममंदिराच्या व्यवस्थापनासाठी कुणा (सरकारनियुक्त) मुख्य कार्यकारी अधिकार्याची आवश्यकता नाही. मंदिराला एका ‘दासा’ची (सेवक/ भक्त याची) आवश्यकता आहे, अशी मागणी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संतांनी केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
https://sanatanprabhat.org/marathi/1061705.html
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?