फलक प्रसिद्धीकरता
हिंदी आणि उर्दू या आपल्या देशाच्या भाषा आहेत; परंतु संस्कृत ही बाहेरून आलेली भाषा आहे, असे विधान किशनगंज (बिहार) येथील काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांनी केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
- https://sanatanprabhat.org/marathi/1062333.html
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
समाजवादी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?