साधनेविषयी उपयुक्त दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी

१. ‘अपयश पचवण्याचे धैर्य असणार्‍यानेच यशाचे स्वप्न पहावे.

२. केवळ परिस्थिती स्वीकारणे पुरेसे नसते, तर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.

३. ‘साधनेमुळे आनंदप्राप्ती’ हे साध्य होण्यासाठी ‘साधनेचे प्रयत्न आवडीने करणे’ हे साधन बनवावे लागते.

४. ‘कोणती सेवा करतो’, यापेक्षा ‘सेवा करतांना स्वतःमध्ये गुण निर्माण होत आहेत ना ?’, हे अधिक महत्त्वाचे आहे.’

– (पू.) संदीप आळशी (१६.१.२०२४)