
‘न्यायमूर्ती एम्.बी. शहा समितीने गोव्यात ३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचे म्हटले होते. या समितीच्या अहवालाच्या आधारे गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने साळगावकर खाण उद्योग आणि अन्य ६ आरोपी यांच्या विरोधात वर्ष २०१३ मध्ये गुन्हा नोंद केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने साळगावकर खाण उद्योगासह एकूण ७ जणांच्या विरोधातील गुन्हा रहित केला आहे. अन्वेषणात अवाजवी विलंब, चौकशीत कोणतीही ठोस प्रगती न होणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून गुन्हा नोंदवण्यात आल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.’ (दैनिक सनातन प्रभात, २०.७.२०२६)
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !