‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘हातातील कार्य आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान मनुष्य कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. ‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा. ‘प्रत्यक्ष कार्य चालू केले, तर साहाय्य मिळणारच’, असे ज्यांना वाटते, त्यांच्या हातून कार्य होत असते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)