स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘संघर्ष’ हा जीवनातील फार मोठा लाभ आहे’, हे लक्षात असू द्या. त्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो. जीव परिस्थितीशी संघर्ष करता करता मृत्यूमुखी पडतो. ध्येयाच्या मार्गावर याप्रमाणे सहस्रो वेळा मृत्यू प्राप्त झाला, तरी तो निर्भयपणे संघर्ष करत पुढे जातो आणि पुढे पुढेच जात रहातो, तेव्हा तो महान शक्तीशाली बनतो. मग ज्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी तो संघर्ष करत होता, त्या ध्येयाचे त्याला हसू येते; कारण त्याला कळून येते की, त्या ध्येयाहून तो स्वत: कितीतरी श्रेष्ठ आहे. माझा आत्माच माझे अंतिम ध्येय आहे; कारण माझ्या आत्म्याशी तुलना करता येईल, असे दुसरे काय आहे ?’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !