
मुंबई – एप्रिल २०२५ ते मे २०२६ या १४ मासांच्या कालावधीत १ सहस्र २५ अवैध बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २१७ वाहने जप्त करण्यात आली असून १४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोषी चालकांकडून १८ लाख ५६ सहस्र रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. विधानसभेत एका तारांकित प्रश्नावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
या कारवाईमध्ये मुंबईसह नागपूर शहारामध्ये सर्वाधिक अवैध बाईक टॅक्सी आढळल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. राज्यात ‘ई-बाईक’ टॅक्सीवर बंदी नसून पेट्रोल, डिझेल या पारपंरिक ‘ई-बाईक’ यांवर बंदी आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !