स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडाला (भौतिक गोष्टींना) सर्वस्व मानणार्या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर ३ पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ‘ज्या पायावर हिंदूंचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला’, तर त्याचा होणारा भयंकर परिणाम, म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?