कर्मे योग्य रितीने केली; म्हणजे त्यांच्या बंधनात कुणी अडकत नाही

‘श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ‘ ज्या कर्मांमुळे आपण पाशात गुंतत जाऊ’, असे वाटते, ती कर्मेच योग्य रितीने केली; म्हणजे ती सर्व प्रकारच्या बंधनांतून सोडविण्यास सहाय्यभूत होतात.’

(संदर्भ : प्रज्ञालोक,  जुलै-सप्टेंबर, २०२३)