साधकांना सूचना : आज अमावास्या आहे

पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – आश्विन कृष्ण चतुर्दशी (३१.१०.२०२४) दुपारी ३.५३ वाजता

समाप्‍ती – आश्विन अमावास्या (१.११.२०२४) सायंकाळी ६.१७ वाजता