नागपूर – येथील विमानतळावर १९ सप्टेंबरच्या पहाटे ३.१५ वाजता कतार येथून आलेल्या २ तरुणांना सीमाशुल्क विभागाने २ किलोंहून अधिक सोन्यासह पकडले. त्याची किंमत १ कोटी रुपये आहे. (अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)