महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कसा कारभार करत आहे ?
ठाणे – बदलापूर ते बारवी या २३ किलोमीटर अंतरापर्यंतचे खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) कोट्यवधी रुपये खर्च केले; पण यंदा पुन्हा तेेथे मोठमोठे खड्डे पडले.