कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेष

बेंगळुरू – अंबेडकर तत्त्वानुसार चालणार्या संघटनांनी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळावी; म्हणून कष्ट केले आहेत. हीच भूमिका आंबेडकरवादी संघटनांनी पुढील लोकसभा निवडणूक आणि अन्य वेळीही घ्यावी, असे वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. दलित संघर्ष समितीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मनुवादी असणारे भाजप, संघ आणि हिंदु महासभा हे घटनाविरोधी आहेत. मनुवाद्यांना भुईसपाट केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली राज्यघटना कितीही श्रेष्ठ असली, तरी केंद्रात आणि राज्यात घटनाविरोधी सरकार सत्तेवर आल्यास लोकांची हानी होते. काँग्रेस पण दलित आणि शोषित समुदायाच्या उद्धारासाठी बद्ध आहे.
संपादकीय भूमिकाशिखांच्या विरोधात दंगली घडवणारे, धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंना वार्यावर सोडणारे आणि विविध घोटाळे करणार्या काँग्रेसवाल्यांना भुईसपाट करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ? |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती