‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
नेमाने आचरिता दिनचर्या अन ऋतुचर्या |
शुद्ध होते तन अन मन, लाभतसे निरोगी काय ||

आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती

- स्नानापूर्वी दात घासण्याची योग्य पद्धत !

- त्वचा निरोगी राखण्यासाठी स्नानापूर्वी तेल लावावे !
- आरोग्यप्राप्तीसाठी नेहमी किती वाजता उठावे ?
- डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय करावे ?
- नाकात तेलाचे थेंब घातल्याने काय लाभ होतो ?
- कानाचे विकार होऊ नयेत, यासाठी काय करावे ?
- अंगाला नियमित तेल चोळण्याचे लाभ कोणते ?
या मालिकेतील ‘आयुर्वेद’विषयक सनातनचे अन्य ग्रंथ !
- आयुर्वेदाची मूलतत्त्वे (वात-पित्त-कफ, प्रकृती आदींचे विवेचन !)
- विकार आणि उपचार यांविषयी मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

संपर्क : ९३२२३१५३१७
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !