ही वसुली कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

११ ऑगस्ट २०१२ या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात घडवलेल्या दंगलीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रझा अकादमीकडून ३६ लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश दिला; पण ११ वर्षांनंतरही ही वसुली झालेली नाही.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/685396.html