हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

फलक प्रसिद्धीकरता

‘जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय ? हिंदु म्हणजे काय ? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत रहातील’, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/685069.html