व्‍यायामाविषयी उदासीनता नको !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६१

वैद्य मेघराज पराडकर

‘नियमित व्‍यायाम केल्‍याने मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, थायरॉयड ग्रंथींचे विकार, बद्धकोष्‍ठता इत्‍यादी अनेक विकार बरे होण्‍यास साहाय्‍य होते. ‘अनेक रोगांवरील विनामूल्‍य औषध असलेला व्‍यायाम न करता लोक प्रतीमास सहस्रावधी रुपयांची औषधे घेण्‍यात धन्‍यता मानतात’, याला काय म्‍हणावे ?’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)