कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील महंमद फैज या धर्मांध मुसलमानाने १२ वीत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीवर इस्लाम स्वीकारण्याचा आणि त्याच्याशी विवाह करण्याचा दबाव आणल्याची घटना समोर आली आहे. फैजवर आधीपासून तीन गुन्हे नोंद असून त्याला या प्रकरणीही अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करायला गेलेल्या पोलिसांशी त्याची आई आणि अन्य महिला भिडल्या. अन्य लोकांना बोलावूनही पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांवर आक्रमण करणारे कोण आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही ! अर्थात् आरोपीला पाठीशी घालणार्यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक) त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून फैजला अटक करण्यात आली.
A man allegedly threatened a 17-year-old girl to cut her into pieces after she rejected his marriage proposal.
(@simerchawla20)#Kanpur #News https://t.co/zj5HiiGQHW— IndiaToday (@IndiaToday) November 28, 2022
पीडित तरुणी एका उद्योगपतीची मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत तिच्या कुटुंबियांनी आरोप केला की, फैज त्यांच्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्याशी विवाह केला नाही, तर तिचे तुकडे करण्याची आणि कुटुंबियांना गोळीबार करून ठार मारण्याची धमकीही दिली आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशातील धर्मांतरबंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा यांचा धर्मांध मुसलमानांवर कोणताच परिणाम होत नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटना दर्शवतात ! यामुळे आता अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ? |