पूंछ (जम्मू-काश्मीर) – येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण घायाळ झाले. ही बस साविजान येथून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे जात असतांना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि सैन्य यांच्याकडून बचावकार्य चालू करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
At least 11 people were killed and eight others injured after a bus they were travelling in fell into a deep gorge near Bareri Nallah in Poonch district of Jammu and Kashmir.#JammuKashmir | @sunilJbhat https://t.co/yAtotSbY1c
— IndiaToday (@IndiaToday) September 14, 2022