
पिंपरी – जप्त केलेकी दुचाकी परत देण्यासाठी वाहनचालकाकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली; मात्र तडजोडीअंती त्यांनी ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी २२ वर्षीय युवकाने विभागाकडे केलेल्या तक्रारी अन्वये चाकण येथील वाहतूक पोलीस आणि त्यांचे साहाय्यक (वॉर्डन) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा नोंद केला.
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
आतंकवादविरोधी पथकाचे अधीक्षक एडवीन कुलासो निलंबित
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !
‘देवस्थान इनाम भूमी खालसा करा !’ – अखिल भारतीय किसान सभा
देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !