कानपूर येथील दंगलीचे प्रकरण
कानपूर (उत्तरप्रदेश) – नूपुर शर्मा यांना विरोध करण्यासाठी येथे जून मासात झालेल्या हिंसाचारासाठी मुसलमान जमावाला पैसे देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यात देण्यात आलेल्या माहितीनुसार दगडफेक करणार्यांना ५०० ते १ सहस्र रुपय, तर पेट्रोल बाँब फेकणार्यांना ५ सहस्र रुपये देण्यात आले होते. यासह ‘पोलिसांनी पकडल्यास विनामूल्य कायदेशीर साहाय्य करण्यात येईल’, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते. ‘हिंसाचार कसा घडवायचा ?’ याचे ७ दिवसीय विशेष प्रशिक्षणही देण्यात आले होते.
#Kanpurviolence: Stone pelters received Rs 1,000, petrol bomb hurlers Rs 5,000, SIT probe findshttps://t.co/5z2ekCY34B
— DNA (@dna) July 13, 2022
संपादकीय भूमिकाधर्मांधांना कुणाकडून पैसे देण्यात आले, याचाही शोध घेतला पाहिजे ! |