मुंबई – मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या जामिनावरील मुंबई सत्र न्यायालयामधील सुनावणी १७ मे या दिवशी पूर्ण झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला असून १९ मे या दिवशी यावरील निर्णय देणार आहे.