|
बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाबच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला राज्यात बंद पाळून विरोध करण्यात आला. हा न्यायालयाचा अवमान असल्यावरून बंदचे आवाहन करणार्या संघटनांच्या विरोधात २ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
Hijab Verdict: Lawyer writes to Karnataka High Court seeking contempt action for statements against judges#HijabVerdict #KarnatakaHighCourt https://t.co/KhGk4JxfzJ
— Bar & Bench (@barandbench) March 21, 2022
या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी या याचिकांमधून करण्यात आली आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन.पी. यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.