
कीव (युक्रेन) – गेल्या ३ आठवड्यांहून अधिक कालावधीपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत रशियाचे १४ सहस्र ४०० सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनी सैन्याने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत लेफ्टनंट जनरल अथवा मेजर जनरल पदाच्या ५ रशियन सैन्याधिकार्यांना ठार केले आहे.
#Ukraine claims ‘14,000’ #Russian troops have died in #war https://t.co/61X998kewz
— Free Press Journal (@fpjindia) March 19, 2022
असे असले, तरी ‘बीबीसी’ने पाश्चात्त्य देशांतील गुप्तचर संघटनांचा संदर्भ देत, ‘युद्धात मृत झालेल्या रशियन सैनिकांची संख्या ही ७ सहस्रांहून अधिक, तर घायाळ झालेल्या सैनिकांची संख्या १४ सहस्र ते २१ सहस्र असू शकते’, असे म्हटले आहे.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड