‘एखाद्याला होणारा त्रास हा पूर्णतः शारीरिक स्तरावरील असल्यास यामध्ये केवळ आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी लाभ होण्यास पुष्कळ कालावधी लागू शकतो. त्यासाठी औषधोपचार करण्यावरही भर द्यावा. होणारा त्रास आध्यात्मिक कि शारीरिक आहे, हे कळत नसल्यास आध्यात्मिक उपाय आणि वैद्यकीय उपचार दोन्ही सारखेच चालू ठेवावेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.२.२०२२)