पुणे महापालिकेच्या बाहेर गोमूत्र टाकून शुद्धी !

पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायर्‍यांवर सत्काराचा कार्यक्रम झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून पायर्‍यांची शुद्धी केली ! (नि(अ)धर्मी काँग्रेसला गोमूत्राने शुद्धी होते, हे कधीपासून लक्षात यायला लागले ? – संपादक)