‘हे योग्य आहे की, राजकीय शिष्टाचार, शालीनता आणि वैचारिक आधार यांवर शत्रूला पराजित करून पुढे जात रहाण्याची निरंतन चालणारी एक अथक प्रक्रिया आहे; तरीही जर आम्हाला पुढे जायचे असेल, तर आपल्या ऐतिहासिक चुका आणि त्रुटी यांतून योग्य तो बोध घेतला पाहिजे. आम्हाला उच्च आदर्श स्थापण्यासाठी आत्मरक्षणार्थ ‘जशास तसे’ हे मूलतंत्र आत्मसात करावे लागेल.’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश
(साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)