हिंदूंच्या सणांची अशी अवहेलना कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

‘नायका’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गर्भनिरोधकावर ४० टक्के सवलत देण्याची योजना घोषित केली आहे. याला सामाजिक माध्यमांतून विरोध होत आहे.