‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४.८.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहतांना ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे’, असे म्हटले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, व्यवस्थापन गुरु आणि निष्काम कर्मयोगी गमावला आहे. ते समर्पण भावाचे मूर्तीमंत उदाहरण होते’, अशी श्रद्धांजली वाहिली.’
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
उष्णतेच्या लाटेमुळे वीज देयकांत वाढ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री