‘रामेश्वरम् (तमिळनाडू) येथील ७ गावांमध्ये ‘हिंदूंना या गावांत प्रवेश करता येणार नाही’, असे जाहीरपणे लिहिण्यात आले आहे. हिंदूबहुल हिंदुस्थानात असे कसे काय घडू शकते ? हे देशाच्या सुरक्षेच्या आणि हिंदूंच्या दृष्टीने घातक आहे. देशात ठिकठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ (छोटे पाकिस्तान) निर्माण होऊ नयेत, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती (२०.७.२०२१)