
मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत ३ धर्मांध युवकांनी गर्भनिरोधक टाकले. या कृत्यानंतर त्या तिघांमधील नवाज याने रक्त येईपर्यंत स्वत:चे डोके भिंतीवर आपटून घेतले. यात त्याचा मृत्यू झाला. अन्य दोघांनीही त्रास होऊ लागल्यावर भीतीमुळे स्वत:चा गुन्हा मान्य केला. गेल्या १० वर्षांत अनेक मंदिरांमध्ये दानपेटीतील रकमेची चोरी, मूर्तींची चोरी आणि तस्करी झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये जे गुन्हेगार पकडले गेले, ते सर्व धर्मांध आहेत. मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र आहे. या मागे एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. या संघटना आहेत. याविषयी समाजात जागृती करणे आवश्यक आहे.
पुरुषार्थांचे महत्त्व
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय