खासगी आस्थापनात कधी असे घडेल का ? सरकारमध्ये भ्रष्टाचार्‍यांचा धुमाकूळ आहे, हे यातून सिद्ध होते !

श्री पृथ्वीराज चव्हाण

‘काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा करण्यात आलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘इंपेरिकल डेटा’मध्ये (प्रायोगिक अनुभवाच्या माहितीमध्ये) एकूण ६९ लाख चुका होत्या, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.’