स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘मांगल्याकडे जाणारा या जगातील मार्ग अत्यंत बिकट आणि त्रासदायक किंबहुना निसरड्या कड्यासारखाच असतो. या कड्यावरून जातांना कित्येकांनी कोसळावे, यात मुळीच नवल नाही. या मार्गात सहस्रो प्रमाद (चुका) होतील, तसेच अनेकदा ठेच लागेल; परंतु यातूनच चारित्र्य तावून-सुलाखून निघते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
चैन आणि गरज यांतील भेद
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !