एवढेही लक्षात न येणारे रुग्णालयातील कर्मचारी ! अशांना शिक्षा करा !

‘तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालय आणि गोमेकॉचा सुपर स्पेशालिटी विभाग यांमध्ये पाणी शिरल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘चक्रीवादळाची भीषणता पहाता अशा लहानसहान घटना घडणारच. सुपर स्पेशालिटी विभागाच्या खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे आत पाणी साचले.’’