|

नवी देहली – कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणार्या मुलीकडे ते देण्याच्या बदल्यात शेजार्याकडून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्याचा घृणास्पद प्रकार उघड झाला आहे.
Reaching new lows: Twitter shocked as user recounts ‘sex for oxygen’ offer received by friend amid COVID-19 pandemic #COVID19India #COVID19 #OxygenShortage https://t.co/dlFORXQdEt
— Free Press Journal (@fpjindia) May 11, 2021
पीडित मुलगी तिच्या कोरोनाग्रस्त वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेत होती. त्याच वेळी तिच्या शेजारी रहाणार्या व्यक्तीने त्या मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्या व्यक्तीने अत्यंत घाणेरड्या भाषेत पीडित मुलीकडे वरील प्रकारची मागणी केली. यानंतर सदर मुलीने टि्वटरवरून यास वाचा फोडली. यावर सामाजिक माध्यमांतूनही अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपीला बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !