निर्दयीपणे कोंबलेल्या ६२ गोवंशियांची सुटकागोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! |
अमरावती – चांदूरबाजार तालुक्याच्या अंतर्गत येणार्या बहिरम तपासणी नाक्याच्या ठिकाणी वाहनात निर्दयीपणेे कोंबलेल्या ६२ गोवंशियांसह ३१ लाख ३० सहस्रांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोवंशियांना बेलोरा येथील गोरक्षण संस्थेत पाठवण्यात आले असून चालकावर पशूसंरक्षण कायद्याअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.