
नवी देहली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या न्यून होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबवण्याची सिद्धता करत आहोत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनाच्या वेळी ‘ऑनलाईन’ सहभागी होतांना बोलत होते. ‘वर्ष २०२० ने आपल्याला ‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, हे चांगलेच शिकवले आहे. हे वर्ष अनेक आव्हाने घेऊन आले’, असेही ते म्हणाले.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ