
मुंबई – राज्याच्या गुप्तचर विभागाने येत्या महानगरपालिका निवडणुकीविषयीचा एक अहवाल राज्यशासनाकडे सुपूर्द केला असून त्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल, असे मत नोंदवले आहे. राज्यातील १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार कि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार ? हे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक