अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !

२.७.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘आध्यात्मिक पातळीनुसार जिवाच्या कार्यरत असणार्‍या विविध प्रकारच्या कुंडलिनी नाड्या आणि विविध प्रकारचे तेजोमंडल’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

भाग ३  

भाग २  वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1057000.html

आध्यात्मिक पातळीमुळे जिवाला प्राप्त होणार्‍या विविध प्रकारच्या आनंदावस्था

६. ध्यानयोगानुसार प्राप्त होणार्‍या विविध अवस्था

अध्यात्मात ध्यानयोगानुसार प्राप्त होणार्‍या समाधी अवस्थांविषयी महेशयोगी, पतंजलि ऋषि आणि आद्य शंकराचार्य या तिन्ही विभूतींच्या विचारसरणी प्रचलित आहेत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

६ अ. महेशयोगींच्या मतानुसार प्राप्त होणार्‍या विविध प्रकारच्या समाधी अवस्था !

६ आ. पतंजलि ऋषींच्या मतानुसार प्राप्त होणार्‍या विविध प्रकारच्या समाधी अवस्था !

६ इ. आद्य शंकराचार्यांच्या मतानुसार प्राप्त होणार्‍या विविध प्रकारच्या समाधी अवस्था !

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ १७.९.२०२४ दुपारी २.५० ते ३.३५)

(क्रमशः)       

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.