मंदिरांवर होणाऱ्या आघातांना रोखून मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी ...

म्हार्दाेळ येथील श्री महालसा नारायणी मंदिराच्या पवित्र प्रांगणात ३१ मे या दिवशी १ दिवसाची द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली होती. ही मंदिर परिषद मंदिर संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारी, तसेच तिचे रक्षण करण्यासाठी मंदिर प्रतिनिधींनी संघटित होण्याचे महत्त्व सांगणारी ठरली.
परिषदेत सहभागी मंदिर प्रतिनिधींनी वस्त्रसंहिता लागू करणे, तालुकास्तरावर बैठका घेणे, मंदिरांत धर्मशिक्षणाचे फलक लावणे, धर्मजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करणे, धर्मशिक्षणवर्ग चालू करणे आदींद्वारे कृतीशील होण्याचा निश्चय केला. या परिषदेतील मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचा हा चित्रमय वृत्तांत . . .

हे ही पहा → |
मंदिरांवर होणाऱ्या आघातांना रोखून मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची योग्य दिशा ठरवण्यासाठी …हिंदु जनजागृती समिती आणि गोमंतक मंदिर महासंघ आयोजित प्रमुख वक्ते : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती दिनांक : रविवार, ३१ मे २०२६ संपर्क करा : गोमंतक मंदिर महासंघ क्लिक करा → https://www.facebook.com/jagohindugoa/videos/1835508081174255 |
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !