पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना ‘गद्दार’ म्हटल्याचे प्रकरण

रायबरेली (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपणी केल्याच्या प्रकरणी रायबरेली दिवाणी न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.
⚖️ Lawsuit Filed Against Rahul Gandhi in Rae Bareli Court
Case filed over Rahul Gandhi calling PM Narendra Modi and Home Minister Amit Shah “traitors”.
“The Prime Minister’s post is a supreme Constitutional office. Insulting the person holding this position from a public… pic.twitter.com/he65rEsqDb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
१९ आणि २० मे या दिवशी रायबरेली येथील दौर्याच्या वेळी राहुल गांधी यांनी त्यांना ‘गद्दार’ म्हटले होते. या प्रकरणी तक्रारदार शकील अहमद यांनी हा खटला प्रविष्ट केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १५ जून या दिवशी होणार आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे