
सातारा, २५ मे (वार्ता.) – सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज, नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि राजर्षी शाहू महाराज यांना वाई येथील कर्मठ सनातनी प्रवृत्तींकडून विरोध झाला होता. राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणार्या सनातनी शक्तींविरुद्ध स्वामी केवलानंद सरस्वती यांनी धर्मसुधारणेचा लढा उभारला होता. सध्या सनातनी प्रवृत्तींकडून लघु कुंभमेळ्याच्या माध्यमातून प्रतिगामी विचारांना खतपाणी घातले जात आहे, असे मत अधिवक्ता असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
⚠️ “Regressive thoughts are being fueled by Sanatani tendencies through the Mini Kumbh Mela!” – Advocate Asim Sarode
By making such statements over the Mini Kumbh Mela, Advocate Sarode appears intent on creating communal discord in society.
Those who neither believe in God nor… pic.twitter.com/n7HzxXfWzN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
अधिवक्ता सरोदे म्हणाले, ‘‘वाई येथील लघु कुंभमेळ्यासाठी सरकारकडून १ कोटी ५० लाख रुपये व्यय केले जात आहेत. या रकमेचा विनियोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी केला जात आहे ? याची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवली पाहिजे. लघु कुंभमेळ्यासाठी उपस्थित साधू-संत कोण आहेत ? त्यांची पार्श्वभूमी काय आहे ? समाजकारणातील त्यांचे योगदान काय आहे ? याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. देशभरात अनेक ठिकाणी काही तथाकथित बाबांवर अमली पदार्थ सेवन, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे या लघु कुंभमेळ्यात सहभागी होणार्या साधूंची पार्श्वभूमी पडताळणे आवश्यक आहे.’’
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !