श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून प्रसादरूपी भेटवस्तू स्वीकारतांना सौ. आशा गंगाधरे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे आणि त्यांची कन्या अधिवक्त्या (सौ.) अक्षदा काळेयज्ञात सहयजमान म्हणून सहभागी होता आल्याविषयी कृतज्ञताभावात असलेले पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), डावीकडे पत्नी सौ. वृषाली प्रभुदेसाई आणि उजवीकडे कन्या कु. प्रियांका प्रभुदेसाईश्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून प्रसादरूपी भेटवस्तू स्वीकारतांना सौ. चित्रा सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर
समष्टी भाव असे हा राष्ट्राप्रती । यजमानपद भूषवूनी दिली आहुती ।।
राष्ट्रहितार्थ करण्यात आलेल्या श्री राजमातंगी यज्ञाचे सहयजमानपद भूषवणारी दांपत्ये आणि भाविक यांनी देवीच्या प्रतिमेला भावपूर्ण कुंकूमार्चन केले !