चंडीगड – पंजाबमधील आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली. आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. ते अरोरा यांच्या अटकेचा निषेध करत होते.
अरविंद केजरीवाल जी!
ध्यान से सुन लीजिए, "पंजाब को ममता का बंगाल नहीं बनने दिया जाएगा।"
प्रदर्शन के नाम पर बलाचौर (नवांशहर) में अकाली दल से आम आदमी पार्टी में शामिल हुए आपके विधायक सुखविंदर सुखी ने पुलिस की मौजूदगी में भाजपा के दफ्तर में घुसकर भाजपा के जिला अध्यक्ष के साथ मारपीट… pic.twitter.com/hAVCLJEcdE— Sunil Jakhar (@sunilkjakhar) May 10, 2026
सुनील जाखड यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करतांना ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, अरविंद केजरीवाल जी ! नीट ऐकून घ्या, ‘पंजाबला ममतांचा बंगाल बनू दिले जाणार नाही. पंजाबी जनता सर्व काही पहात आहे. तुम्ही कितीही नाटक करा, पंजाबला लुटणार्या भ्रष्टाचार्यांविरुद्ध कारवाई चालूच राहील आणि याची झळ पडद्यामागे लपलेल्या लोकांपर्यंतही पोचेल.

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !