पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

सिकंदराबाद (तेलंगाणा) – मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी पुढील १ वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नये. कोरोना महामारीच्या काळात आपण ‘वर्क फ्रॉम होम’ (घरीच राहून काम करणे), ऑनलाईन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्स यांसारख्या व्यवस्थांचा स्वीकार केला होता. हळूहळू आपल्याला त्यांची सवयही झाली होती. आज काळाची आवश्यकता आहे की, आपण त्या व्यवस्थांना पुन्हा प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका सभेला संबोधित करतांना केले.
🚨 PM Modi calls for “economic patriotism” 🇮🇳
▪️ Revive work from home to reduce fuel consumption
▪️ Exercise restraint in petrol, diesel and gold purchases
✈️Postpone foreign travel and lavish weddings for a year
🇮🇳A call to protect India’s economy from the impact of the… pic.twitter.com/QrdqBQmm2A
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2026
पुढील १ वर्ष विदेशातही जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पेट्रोल आणि डिझेल वाचवणे हीसुद्धा देशभक्ती !
India continues to scale new heights of progress but at the same time there are several challenges we have to overcome.
Here is my appeal to my fellow Indians. pic.twitter.com/vIz1nT2EF6
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2026
ते पुढे म्हणाले की,
गेल्या २ महिन्यांपासून आपल्या शेजारी युद्ध चालू आहे. याचा परिणाम जगासह भारतावरही झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत परकीय चलन वाचवण्यावरही विशेष भर देण्याची आवश्यक आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे, हे आपले दायित्व आहे. हीसुद्धा देशभक्ती आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (बस, रेल्वे, मेट्रो) वापर करावा. इलेक्ट्रीक गाड्यांचा अधिकाधिक वापर करावा.
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !