
मुंबई – बंगालमधील विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. भारतामधील घुसखोरी आणि आतंकवादी कारवाया या सर्व धोक्यांपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी येथील यशाविषयी भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या येथे आयोजित विजयीसभेत मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Victory in Bengal Protects the Nation from Infiltration & Terrorism! – Maharashtra CM Devendra Fadnavis
“Bengal saw decades of Congress, Left, and Trinamool rule. Once India’s industrial powerhouse, it descended into ‘Jungle Raj’ under Mamata Banerjee.
The people have now… pic.twitter.com/jCUSdIw0RT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी बंगालमध्ये ३० वर्षे काँग्रेसचे, ३६ वर्षे डाव्यांचे आणि १५ वर्षे तृणमूल काँग्रेस यांचे सरकार होते. एकेकाळी बंगाल हे देशातील पहिले औद्योगिक केंद्र होते; परंतु ममता बनर्जी यांच्या काळात बंगालमध्ये जंगलराज निर्माण झाले. जनतेने मतदानपेटीद्वारे जंगलराजच्या विरोधात असंतोष व्यक्त केला आहे. भारताच्या सुरक्षिततेसाठी बंगालमधील विजय महत्त्वाचा आहे.’’
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !