न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांना आवाहन

नवी देहली – ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहे. या वेळी अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी राजे चार्ल्स यांना भारताचा कोहिनूर हिरा त्याला परत करावा, अशी मागणी केली आहे.
👑 "Return the Kohinoor diamond to India!"
– New York City Mayor Zohran Mamdani to King Charles IIIThe Kohinoor Diamond was taken by Britain after annexing Punjab in 1849 and given to Queen Victoria in 1850#Kohinoor #ZohranMamdani pic.twitter.com/OBNKfPv5xq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 1, 2026
ममदानी यांना जेव्हा विचारण्यात आले की, ते किंग चार्ल्स यांना काय सांगतील, तेव्हा त्यांनी हे विधान केले. त्यांनी कोणत्याही संकोचाविना म्हटले की, जर मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो, तर मी त्यांना कोहिनूर हिरा परत करण्यासाठी प्रोत्साहित करीन.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले