
ओंटारियो (कॅनडा) – वुडस्टॉक शहरात एका वृद्ध शीख व्यक्तीसमवेत वांशिक टिपणी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही घटना २२ एप्रिलला घडली. संबंधित वृद्ध व्यक्ती पायी चालत जात असतांना एका बुरखाधारी तरुणाने त्यांना अडवले. त्याने वृद्धाला धक्का दिला आणि विचारले, ‘तू माझ्या देशात काय करत आहेस ?’
Canada (Woodstock): A youth was arrested for asking an elderly Sikh man, “What are you doing in my country?”
Why aren’t similar questions directed at Khalistani elements operating openly in Canada? pic.twitter.com/8uVroE31dI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2026
तो तरुण सातत्याने वांशिक शिवीगाळ करत होता. या प्रसंगातही वृद्ध व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तात्काळ पोलिसांना दूरभाष केला. पोलिसांना पहाताच आरोपी तरुणाने पळून जाण्यासाठी शाळेची भिंत ओलांडून आत प्रवेश केला; मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan