
बद्रीनाथ (उत्तराखंड) – बद्रीनाथ धाममध्ये दान चोरी केल्याच्या प्रकरणी मंदिर समितीचे वैयक्तिक सचिव प्रमोद नौटियाल याला विशेष अन्वेषण पथकाने अटक केली. तसेच समितीचे अध्यक्ष यांनाही कह्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
प्रमोद नौटियाल याच्याकडे मंदिरातील दानाचे दायित्व होते. तो ‘दान अधिकारी’ या पदावर कार्यरत होता. त्याच्या अटकेनंतर बद्रीनाथ मंदिर समितीचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अटकेचे सावट आहे. लवकरच आणखी अधिकारी आणि कर्मचारी यांना कह्यात घेतले जाऊ शकते.
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद